जानेवारी २००५
या अंकात… संवादकीय - जानेवारी २००५मुलं आणि आपण अपेक्षा आणि हक्क - एक अनुभव - मेधा परांजपेबालपण - अलका महाजनसृजनाची...
Read More
संवादकीय – जानेवारी २००५
महिनाभरापूर्वी त्सुनामी/सुनामी म्हणजे काय, हे कुणी विचारलं असतं तर शब्दकोश शोधावा लागला असता. दूरदर्शनवरच्या एखाद्या चमकदार प्रश्नमंजुषेत कुणी त्याचं उत्तर...
Read More
मुलं आणि आपण अपेक्षा आणि हक्क
मूल हा पालकांच्या जीवनाचा अनन्यसाधारण घटक असतो. जन्माला आल्यापासून पुढे बराच काळ मूल स्वतःचे निर्णय घेण्यासाठी सक्षम नसतं. त्याच्या आहार-पोषण,...
Read More
सृजनाची हत्या
लेखक : गिजुभाई बधेका - अनुवाद : प्रीती केतकर काही काही हत्यांचा पीनल कोडच्या कलमांमधे समावेश होत नाही. त्या घटनांना...
Read More
अनारकोचं तत्त्वज्ञान
लेखक सत्यु (सतीनाथ षडंगी) - मराठी अनुवाद आरती शिराळकर अंथरुणात लोळत लोळत डोळे मिटून अनारको आई-बाबांचा घरातील साचल घेत होती....
Read More
बाळा, तू आहेस तसाच मला आवडतोस
“झाली गणितं करून? आता एवढा निबंध पाठ कर, मग खेळायला जा.’’ उषाचा आवाज चढलेला. घरातलं वातावरण तणावपूर्ण. बाईसाहेब आपल्या इयत्ता...
Read More
सख्खे भावंड – लेखांक – ५लेखक- रॉजरफाऊट्ससंक्षिप्त रुपांतर – आरती शिराळकर
चिंपांझी हा मानवाचा सर्वांत जवळचा नातेवाईक. रॉजर फाऊट्स् या अमेरिकन शास्त्रज्ञानं अतिशय जीव लावून केलेल्या चिंपांझींना भाषा शिकवण्याच्या प्रयोगाबद्दल ‘सख्खे...
Read More
आम्हालाही खेळायचंय (लेखांक – १९) -रेणू गावस्कर
पुण्यात आल्यानंतर रेणूताईंनी अनेक कामांशी जोडून घेतलं. त्यातलं एक बुधवार पेठेतल्या वस्तीतल्या मुलांसाठी आहे. त्याबद्दल आपण ऑगस्ट, सप्टेंबरच्या अंकात वाचलं....
Read More
धुराचा राक्षस
वृषाली वैद्य आपण दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके उडवतो हे खरंय पण त्याशिवायही आपण फटाके उडवतो. कधी ? लग्न समारंभात, क्रिकेटची...
Read More
संवादकीय – डिसेंबर २००३
डिसेंबरचाअंकवर्षाखेरीचाअंकअसतो. मागेवळूनपाहण्याचा - सरत्यावर्षाकडे, निसटत्यावास्तवाकडे. गेल्यावर्षातकायकायघडलं, सुरुवातीलाकायहोतं, हेबघण्यासाठीम्हणूनमागीलवर्षीच्याडिसेंबरअंकाकडेनजरटाकलीआणिज्यालामानसशास्त्रात ‘देजावू’म्हणताततसंवाटलं. म्हणजेपरीक्षेतअगदीमागच्यावर्षीचीचप्रश्नपत्रिकायावी, गाळलेल्याजागाभरायलातसंचकाहीसं. घटनात्याच, फक्तनावंबदललेली. अफगाणिस्तानऐवजीइराक, गुजरातऐवजीअसाम, बंगारूऐवजीजूदेव, सिंघलऐवजीतोगडिया, देशमुखऐवजीशिंदे, तेलगीऐवजी.......
Read More
प्रतिसाद – डिसेंबर २००३
मी गतिमान संतुलनची नियमित वाचक आहे. २३ सप्टेंबरच्या अंकातील फटाके विरोधी मोहिमेचे निवेदन मी वाचले. मी गृहिणीच आहे. पण मला...
Read More
डिसेंबर २००३
या अंकात… प्रतिसाद - डिसेंबर २००३संवादकीय – डिसेंबर २००३धुराचा राक्षस - वृषाली वैद्यचित्रवाचन - माधुरी पुरंदरेआम्हालाही खेळायचंय - रेणू गावस्करसख्खे...
Read More
संवादकीय – डिसेंबर २००३
डिसेंवरचा अंक वर्षाखेरीचा अंक असतो. मागे वळून पाहण्याचा सरत्या वर्षाकडे निसटत्या वास्तवाकडे गेल्या वर्षात काय काय घडलं, सुरुवातीला काय होतं,...
Read More
तेथे पाहिजे जातीचे…
आपल्या संस्कृतीचे थोर गुण आपल्याला माहिती आहेतच. त्याबद्दल रास्त अभिमान आपल्याला आहे. काही जणांना त्याचा गर्वही आहे. गर्वदेखील इतका की...
Read More
सख्खे भावंड
1977 च्या सुरवातीपासूनच अगदी निराशाजनक परिस्थिती होती. वाशूचं बाळ गेलं. अली, बूई, ब्रूनो आणि इतर सगळे चिंपांझी दिवसरात्र जेलमधेच असत....
Read More
सरूबाईचा गुडघा – सुमन मेहेंदळे
रूबाई अलिकडे लंगडू लागली होती. डाव्या गुडघ्याला कळच लागत असे. तसे आता तिचे सर्वच सांचे दुखरे व कुरकुरे झाले होते....
Read More
अडथळ्यांची शर्यत – रेणू गावस्कर
टी पोस्टाच्या मागच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी संध्याकाळी वर्ग घेण्यासाठी जागा द्यायला नकार दिला आणि आम्हाला अक्षरश। रस्त्यावर आल्यासारखं वाटलं. आता पुढं...
Read More
शाळा – हिंदी कवी – बंशी माहेडरी, मराठी अनुवाद – चंद्रकांत पाटील
शाळेत पहिल्या वर्गाची मुलं पाढे आणि उजळणी घोकतायत जोरजोरात गुरुजी टेबलावर पाय पसरून जांभई देतायत. मुलं दुसरीत जातात. शाळेच्या गणवेशात...
Read More
