तयाचा वेलू
अमोल कानविंदे इरावती आता 10 वर्षांची झाली आहे. ती 5-6 वर्षांची झाली, की तिला या दत्तक-प्रक्रियेबद्दल सांगा असा भारतीय समाजसेवा...
Read More
जवळीक-ए-जादू
अनघा जलतारे मूल अगदी लहान असताना त्याची भाषा रडण्याची असते. रडणं म्हणजेही बोलणंच. तोंडानं आवाज काढायचे आणि फारतर डोळ्यातून पाणी....
Read More
दुधावरची साय
जयश्री मनोहर देवू... दोनच अक्षरं! पण या शब्दांत जणू काही ब्रम्हांड सामावलेलं आहे. त्याच्यासमोर आपली काळजी, दुःख कुठल्याकुठे पळून जातं....
Read More
आईच्या कुशीतली बाळं
अमिता मराठे दोन खूपच गोड मुलींची मी आई आहे. आणि हो; मी 11 वर्षांची आई आहे. माझी मोठी मुलगी 11...
Read More
निखळ आणि निरपेक्ष
आमचा दोघांचा परिचयविवाह होता. लग्नाआधी एकमेकांना समजून घ्यायला आणि भविष्याची स्वप्नं बघायला बराच वेळ मिळाला होता. तेव्हाच आम्ही ठरवून टाकलं...
Read More
प्रवास… लेकीला भेटण्यापर्यंतचा!
प्रणाली सिसोदिया ‘प्रणा, रेफरल आलं...’ हे शब्द ऐकताच बाळाचा फोटो बघण्यासाठी कामाच्या ठिकाणाहून अर्धवट सँडल घालून रस्ताभर वेगानं धावत गेलेली...
Read More
मी दत्तक आहे
ऋतुजा जान्हवी मला माहीतच होतं की मी दत्तक आहे. गुपित नव्हतं ते. अगदी सहज समजलं मला. आई नेहमी सांगायची, की...
Read More
मी दत्तक आहे
उर्वी देवपुजारी मी दत्तक आहे... उं... असं मला कधी वेगळं वाटलं नाही समाजात किंवा आजूबाजूला वावरताना... तसं कोणाला माहीतही नसतं...
Read More
आम्ही मायलेकी
शीतल कांडगांवकर मी शीतल कांडगांवकर. माझे लहानपण अगदी छान मजेत आनंदात गेले. सुट्टीत आम्ही मामाच्या गावी जायचो. तिथे मला आयुष्याकडे...
Read More
दत्तक स्तनपान शक्य आहे
ओजस सु. वि. अनेक वर्षांपूर्वी हार्लो या मानसशास्त्रज्ञानं एक प्रयोग केला होता. एका माकडाच्या पिल्लाला त्याच्या आईपासून दूर केलं आणि...
Read More
भारतातील बालसंगोपन संस्था
आव्हाने, प्रक्रिया आणि पुढील वाटचाल ल्युसी मॅथ्युज निराधार, निराश्रित मुलांची देखभाल करण्यासाठी, त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे ह्यासाठी, भारतात बालसंगोपन संस्था...
Read More
संस्थास्थित मुलांचे आरोग्य
डॉ. तनुजा करंडे विविध कारणांनी बाळे निवाराकेंद्रांत, बालगृहांमध्ये दाखल होत असतात. संस्थेत आल्यावर तेथील डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्या आरोग्य-तपासण्या होतात. आवश्यक...
Read More
मुलांच्या प्रतीक्षेत आईवडील
स्मृती गुप्ता एकीकडे लाखो मुलांचे आयुष्य बालगृहांमध्ये अडकून पडलेले असताना, हजारो पालक मूल दत्तक घेण्याच्या प्रतीक्षेत का आहेत? नुकत्याच जाहीर...
Read More
लायन चित्रपटाच्या निमित्ताने
अद्वैत दंडवते लायन हा चित्रपट दत्तकविधान, पालकत्व यावर सुंदर भाष्य करतो. दत्तक-पालकत्वाचा विचार करणार्यांनी आणि दत्तक-पालकत्व स्वीकारलेल्यांनी हा चित्रपट जरूर...
Read More
Beware of the threats we bring to our doors…
Sugandha Agarwal A camera and Social Media access (Facebook/Instagram/TikTok/Moj, etc.) in the same gadget seems like a match made it...
Read More
तेव्हापासून आत्तापर्यंत
संजीवनी कुलकर्णी माझ्या मुलांच्या शाळेत एक मुलगी बालवर्गापासून दरवर्षी एक-दोन(च) महिने येत असे. मुलगी भारतीय सावळ्या वर्णाची, त्यामुळे वर्गातल्या मुलींमध्ये...
Read More
The Evolving Landscape of Child Care Institutions in India: Challenges, Processes, and the Path Forward
Lucy Mathews Child Care Institutions (CCIs) in India, commonly known as orphanages or homes for children, are critical in providing...
Read More
संवादकीय – ऑक्टो-नोव्हें २०२४
दत्तक घेणं म्हणजे काय असतं? कसं असतं? आपल्या घरात - मनात - आयुष्यात एक मूल येणं म्हणजे नक्की काय असतं,...
Read More
