मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक ३- लेखक-कृष्णकुमार, अनुवाद-वर्षा सहस्रबुद्धे

मूल ज्या वेगवेगळ्या आठ उद्देशांनी भाषेचा वापर करीत असते, ते आपण मागील लेखांकात पाहिले. त्यांचा उद्देश ओळखण्यासाठी इथे एक स्वाध्याय...
Read More

आत्मविश्‍वास – सुलभा करंबेळकर

स्मिता एका कामगाराची मुलगी. इयत्ता चौथीत शिकणारी. बुद्धीने फार हुशार होती अशातला भाग नाही पण स्मार्ट मात्र जरूर होती. आपल्याला...
Read More

वंचितांच्या विकासाची जाणीव

 संजीवनी कुलकर्णी जाणीव संघटना व वंचित विकास संस्थेचे संस्थापक श्री. विलासराव चाफेकर यांना 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी...
Read More

अन्याय (लेखांक ३) – रेणू गावस्कर

मुंबईच्या ‘डेव्हिड ससून’मधल्या मुलांना संध्याकाळच्या वेळात रेणूताईंनी अनेक गोष्टी सांगितल्या, गप्पा मारल्या, पुस्तकं वाचली - याबद्दल आपण मागील लेखात वाचलं....
Read More

सक्तीचे प्राथमिक शिक्षण : खर्‍या लाभधारकांच्या तोंडाला पुसलेली पाने…- अरविंद वैद्य

टीव्ही. वर कार्यक्रम पाहात होतो. खूप खूप वर्षांपूर्वी, प्राचीन काळी, दाट जंगलातून जाणार्‍या एका स्वाराला रणवाद्यांचा आवाज ऐकू येतो. आवाजाच्या...
Read More
फेब्रुवारी २००२

फेब्रुवारी २००२

या अंकात… संवादकीय - फेब्रुवारी २००२सक्तीचे प्राथमिक शिक्षण :  खर्‍या लाभधारकांच्या तोंडाला पुसलेली पाने... -  अरविंद वैद्यअन्याय - लेखांक ३...
Read More

संवादकीय – फेब्रुवारी २००२

डिसेंबर 2001 च्या संवादकीयावर आमच्याकडे दोन प्रदीर्घ लिखित प्रतिक्रिया आलेल्या आहेत. याशिवाय काही तोंडी प्रतिक्रियाही आहेत. या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असल्या...
Read More

चकमक – जानेवारी २००२

स्मिता गोडसे शॉपिंग पुण्यातील गरवारे बालभवनात माध्यम जत्रा आयोजित केली होती. त्यात जाहिरातींच्या माध्यमातून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच मानसिकता कशी तयार...
Read More

आनंदाचे डोही – रेणू गावस्कर (लेखांक २ )

मुंबईच्या ‘डेव्हिड ससून इंडस्टियल स्कूल’ या उन्मार्गी मुलांच्या संस्थेमधल्या अनुभवांपासून रेणू  गावस्कर यांच्या लेखमालेची सुरवात झाली. संध्याकाळी सहा वाजता मुलांना...
Read More

बाळ वाढताना…’

पालकनीतीला 15 वर्षे पूर्ण होत आहेत. पालकत्व आपल्या आयुष्यात आनंदाबरोबरच नवनवी आव्हानं घेऊन येतं. ते समर्थपणे पेलता यावं यासाठी पालकनीतीची...
Read More

पालकांशी भेटीगाठी – तुलतुल’च्या निमित्तानी

सुधा क्षीरे आमच्या एका छोट्या उपक्रमाविषयी तुम्हाला सांगायचं आहे. या उपक्रमासाठी निमित्त झाली ती ‘तुलतुल’! ही ‘तुलतुल’ कोण माहीत आहे?...
Read More
जानेवारी २००२

जानेवारी २००२

या अंकात… प्रतिसाद - जानेवारी २००२संवादकीय - जानेवारी २००२पालकांशी भेटीगाठी - तुलतुल’च्या निमित्तानी -  सुधा क्षीरेबाळ वाढताना... आनंदाचे डोही - रेणू...
Read More

संवादकीय – जानेवारी २००२

प्रत्येकच माणूस मुळात संवेदनशील असतो. पण परिस्थितीच्या चाकोरीत ही संवेदनशीलता राखणं त्याला/तिला कठीण जातं. मग आपण आपले वेगवेगळे मार्ग काढतो....
Read More

प्रतिसाद – जानेवारी २००२

यावर्षीच्या ‘लैंगिकता एक बहार’चे चांगले स्वागत झाले. अंकाच्या 5000 प्रती संपल्या. अर्थात यात अंकाच्या वितरणासाठी पालकनीतीच्या वाचक-मित्रांनी केलेल्या मदतीचा मोलाचा...
Read More

स्त्री शिक्षणाचा प्रारंभ

मागील लेखात आपण 19व्या शतकाच्या अखेरीस येऊन पोहचलो होतो. त्या क्रमात पुढे जायचे तर 20 शतकाची सुरवात करायला हवी होती....
Read More
ऑगस्ट 2000

ऑगस्ट 2000

या अंकात… जेन्टल टीचिंगमुलं आणि स्वातंत्र्य - मेधा कोतवाल-लेलेएक होती…. शिल्पाआमचं ‘अभिनव’ शिबीर - विद्या साताळकरशालेय शिक्षण कसं असावं? Download...
Read More

शालेय शिक्षण कसं असावं?

‘शालेय शिक्षण कसं असावं?’ या चर्चेतला पहिला प्रश्‍न होता शिक्षणाच्या हेतू बद्दल. श्री. बुरटे यांनी शिकणं आणि शिकवणं या प्रक्रियेबद्दल...
Read More

मुलं आणि स्वातंत्र्य

मेधा कोतवाल-लेले आपण आपल्या मुलांना स्वातंत्र द्यायचं का? हा प्रश्‍न अनेक वेळा पालकांना भेडसावत असतो. खरं तर असा प्रश्‍न विचारायची...
Read More

जेन्टल टीचिंग

‘साधना व्हिलेज’ या आमच्या प्रौढ मतिमंद केंद्रात वीस ते अठ्ठावन्न या वयोगटातील सोळा मतिमंद मुलंमुली राहतात. अठ्ठावन्न वर्षांच्या आमच्या मूकबधिर...
Read More

एक होती….शिल्पा

‘बाई गोष्ट सांगा ना’ अशी सारखी भुणभूण लावणारी शिल्पा स्वतःही वर्गाला उत्तम प्रकारे गोष्टी सांगायची. गोष्टींची पुस्तके सतत वाचणे व...
Read More
1 90 91 92 93 94 100