मी + मुलगा विरुद्ध टॉवेल
“अंघोळीनंतरचा दमट टॉवेल खोलीत जमिनीवर पडलेला असतो तसाच रोज. कितीही वेळा सांगितलं तरी फरक पडत नाही. सांगून, ओरडून, रागावून, काही करून ह्याच्या डोक्यात शिरत नाही. टॉवेल उचलून वाळत घालणं अगदी सहज शक्य आणि गरजेचं आहे. सातवीतल्या मुलाला एवढंही जमू नये!” Read More