बच्चे बने लेखक

अंजली सुचिता प्रमोद ‘लर्निंग कम्पॅनियन’ ही संस्था भरवाड समुदायासोबत काम करते. हा समुदाय पशुपालन आणि त्यातून मिळणार्‍या दुधाचा व्यवसाय करतो. त्यांच्याकडे गीर जातीच्या गायी असतात. पावसाळ्याचे तीन-चार महिने हे लोक नागपूरलगतच्या जंगलात छोट्या-मोठ्या झोपड्या बांधून राहतात. त्यानंतर त्यांना चार्‍यासाठी स्थलांतर Read More

लोक काय म्हणतील?

शुभम शिरसाळे चोपडा शहरात उत्तरेला रामपुरा नावाची भिल्ल-वस्ती आहे. पत्र्याच्या घरात राहणारी, शेतमजुरी, गवंडीकाम यांसारख्या कामातून उदरनिर्वाह करणारी ही साधी माणसं. वस्तीत बर्‍याच प्रमाणात अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता पाहायला मिळते. या वस्तीत मी वर्धिष्णू संस्थेच्या आनंदघर उपक्रमामार्फत पहिली ते चौथीतल्या मुलांना Read More

शास्त्री विरुद्ध शास्त्री

आनंदी हेर्लेकर माझी एक जवळची मैत्रीण एकदा मला म्हणाली, ‘‘दुसरं मूल असावं असं आम्हाला खूप वाटतं. पण मुलांना आपल्या मनासारखं वाढवता येत नसेल, त्यांचं लहानपण अनुभवता येणार नसेल, तर कशाला ना मुलं होऊ द्यायची?’’ ही मैत्रीण एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या Read More

चला गोफ विणू या

हेमा होनवाड ‘सारे जहाके सब दुखोंका एक ही तो निदान है या तो वो अज्ञान अपना या तो वो अभिमान है।’ ही प्रार्थना खूप शाळांमध्ये म्हटली जाते.   जगात विविध विषयांवर होणारे संशोधन, ज्ञानात पडणारी भर यांची नोंद घेणं आपल्या जगण्याच्या Read More

मनातला शिमगा

सनत गानू नुकताच युट्यूबवर आमचा ‘शिमगा’ नावाचा लघुपट प्रदर्शित झाला. अनेक परिचित-अपरिचित लोकांनी तो पाहिला. त्यातल्या काहींनी त्यांचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवले. आपली कलाकृती(?) लोक पाहताहेत, त्यावर व्यक्तही होताहेत ही खूपच आनंद देणारी गोष्ट होती. तरीदेखील, एकंदर अभिप्रायांचा ल. सा. वि. Read More

खेळघर मित्र – पुस्तकपेटी

वस्तीत काम करताना मुलांइतकेच पालकांबरोबर देखील काम करणे देखील महत्वाचे आहे. मुलांसोबतचे काम जितके आव्हानात्मक तितकेच पालकांसोबतचे!  लक्ष्मीनगर झोपडवस्तीतील निम्न आर्थिक स्तरातील या पालकांचे प्रश्नही अतिशय गुंतागुंतीचे आहेत.  खेळघराच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आता काही पालक जोडले गेले आहेत.   पोटापाण्यासाठी Read More