इन्क्वायरी (शोधन) – आतून आणि बाहेरून

मुलांना सामाजिक-भावनिक इन्क्वायरीत मदत करण्यासाठी आपण कोणती भूमिका बजावू शकतो हे समजून घेण्यासाठी सुरभी नागपाल, नेहा भाटिया आणि रेश्मा पिरामल यांच्याशी पालकनीतीच्या कृणाल आणि आनंदी ह्यांनी गप्पा मारल्या. या गप्पांचा सारांश : 1. सामाजिक-भावनिक (बाह्य-अंतर्गत) इन्क्वायरी ही शिक्षणातली एक महत्त्वाची Read More

इतिहासासंदर्भात इन्क्वायरी

श्रीराम नागनाथन इतिहासासंदर्भात इन्क्वायरी होऊ शकते का, इतिहासाबद्दल स्वतःची समज आपण स्वतः निर्माण करू शकतो का, त्याबद्दल आपण चिकित्सक विचार करू शकतो का, की या क्षमता फक्त विज्ञान आणि गणित या विषयांसंदर्भातच आहेत? इतिहासासंदर्भात इन्क्वायरी म्हणजे प्रत्यक्षात भूतकाळ समजून घेण्याचा Read More

भूमिका – मे २०२४

समोर येणार्‍या प्रश्नांबद्दल स्वतंत्रपणे, सुसंगतपणे, सुसूत्रपणे, सर्व बाजूंनी विचार करता येणे आणि नवनवीन गोष्टी शिकता येणे या दोन क्षमता पुढील काळामध्ये अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत असे संकेत आहेत. या क्षमता कोणत्याही एका क्षेत्रापुरत्या मर्यादित नाहीत. त्या सर्वव्यापी आहेत असे मानता Read More

संवादकीय – मे २०२४

शिक्षणशास्त्राचे अनेक पैलू आहेत. त्यातले काही विज्ञानाच्या कक्षेत मोडतात, काही मानसशास्त्राच्या, काही तत्त्वज्ञानाच्या, तर इतर काही समाजशास्त्राच्या वगैरे… काय शिकवले पाहिजे, किंवा काय शिकण्यायोग्य आहे हे समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज असून ते कालानुरूप बदलत असते. शिक्षण हे अंतिमतः जीवनासाठी किंवा Read More

दीपस्तंभ – मे २०२४

विचार करायला शिकणे, प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधायला शिकणे याचा व्यक्तीला वैयक्तिक आयुष्यात खूप फायदा होतो. शालेय विषयांमधील आकलन आणि परीक्षांमधील प्रगतीवरही याचा काही परिणाम होतो का? की शालेय विषय आणि शिक्षणाशी याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही? 2019 सालचे अर्थशास्त्राचे नोबेल Read More

खेळघराच्या मूल्यमापनाच्या प्रक्रियेचं हे चित्र!

आमच्या कामाच्या इम्पॅक्टचं, त्यातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांचं, कामांच्या जबाबदाऱ्या घेणाऱ्या अनेक व्यक्तींचं मूल्यमापन!या प्रक्रियेतून समोर येणारी कामाची, व्यक्तींची ताकद, समोर उभी असलेली आव्हानं आणि उपायांच्या दिशा या संदर्भातल्या मंथनाचे काम म्हणजेच हे मूल्यमापन!खूप गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र स्वरूपाचे!खेळघरात प्रत्येकजण आपापल्या ताकदीनुसार, पद्धतीने Read More