उषाताई खरे… खेळघराची एक मनमिळाऊ कार्यकर्ती!

उषाताई खरे… खेळघराची एक मनमिळाऊ कार्यकर्ती! आठ वर्षांपूर्वी खेळघरात यायला त्यांनी सुरुवात केली आणि कधी खेळघराच्याच होऊन गेल्या हे कळलंही नाही. ज्या गटाला गरज असेल तिथे मी जाईन असं त्या आपणहून म्हणतात. मुलांशी त्यांची पटकन मैत्री होते. प्रेमानं मुलांना जवळ Read More

स्वयंसेवक, तेजस्विनी शेंड्ये.

तेजस्विनी शेंड्ये आमची मैत्रीण !खेळघराच्या कामाशी ती मनापासून जोडली गेली आहे. सुमारे १२-१४ वर्षांपासून संपर्कात आहे. IT मध्ये अतिशय जबाबदारीच्या पदावर काम करते आहे. कामानिमित्त अनेकदा देशी – विदेशी फिरावे लागते.इतक्या व्यस्त दिनक्रमात खेळघरासाठी काही करावेसे वाटले तरी जमतच नाही… Read More

दहावीच्या मुलांचा रिझल्ट (२०२४)

खेळघराच्या दहावीच्या मुलांचा आज रिझल्ट लागला. एकूण १७ मुलांनी दहावीची परीक्षा दिली होती. ती सर्व मुले पास झाली.75 above%- 2 children70 -75% – 4 children60 -70% – 5 children50-60%_4 children50 -40 %- 2 children सर्व मुलांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन!आनंद तर Read More

जून २०२४

या अंकात… १. संवादकीय – जून २०२४ २. दीपस्तंभ – जून २०२४ ३. मनातला शिमगा – सनत गानू ४. चला गोफ विणू या – हेमा होनवाड ५. शास्त्री विरुद्ध शास्त्री – आनंदी हेर्लेकर ६. लोक काय म्हणतील? – शुभम शिरसाळे Read More

संवादकीय – जून २०२४

गरीब-श्रीमंत, लहान-थोर, शिक्षित-अशिक्षित, बाया-पुरुष, सगळ्यांना रस्त्याचा वापर तर करावाच लागतो! त्यामुळे बेधुंद होईतो नशा करून मग बेलगाम गाडी चालवणार्‍या मुलांपासून धोका ह्या सगळ्यांनाच आहे. आज माझ्या मुलानं असं वागून इतर कोणाला धडक देऊन मारलं, तसं दुसर्‍याचं मूल उद्या माझ्या मुलाला Read More