दीपस्तंभ – जानेवारी २०२४

संपूर्ण जगात ते अगदी आपल्या आसपास सर्वत्र अराजकाची परिस्थिती असताना मनात आशेचा दीप तेवत ठेवणाऱ्या लघुकथांचे सदर…  कोलकत्याच्या अत्यंत गजबजलेल्या ब्रेबॉर्न रस्त्यावर मॅगेन डेव्हिड सिनेगॉगच्या उंचच उंच खिडक्यांच्या तावदानांमधून दुपारची उन्हं जमिनीवर सर्वत्र पसरली आहेत. पांढरा शुभ्र गणवेश घातलेला 44 Read More

पडद्यामागचा मृत्यू

शोनिल भागवत  शोभाताईंच्या निधनानंतर त्यांचा मुलगा शोनिल भागवत ह्यांचे मृत्यूबद्दलचे चिंतन  आई-वडिलांचं जाणं  गेल्या आठवड्यात माझी आई गेली. शांतपणे गेली. शेवटचे 72 तास मी तिच्यासोबतच होतो. ‘सक्रिय मरणाची’ संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. अतिशय निष्णात डॉक्टर आईवर उपचार करत होते. तिचे Read More

प्रिय शोभाताई

संजीवनी कुलकर्णी  पालकनीती मासिक सुरू करण्यापूर्वी 1985 साली शोभाताईंचं ‘आपली मुलं’ हे पुस्तक प्रकाशित झालेलं होतं. त्या काळात ‘पालकत्व’ या संकल्पनेबद्दल गोंधळाची परिस्थिती होती. नव्हे, याबद्दल फार विचार करायला हवा असंदेखील सभोवतालच्या लोकांना वाटत नव्हतं. आमच्या लहानपणाच्या अनुभवांतून आम्हाला, ‘मुलांशी Read More

बालकारणाचे क्षितिज विस्तारले!

शोभाताईंचे सुहृद अरविंद गुप्तांनी शोभाताईंच्या आठवणी जागवल्या मी शोभाताईंना बालभवनच्या आधीपासून ओळखत होतो. पहिल्यांदा मी त्यांना 1978 साली भेटलो. झालं असं, की मी ‘किशोर भारती’ नावाच्या संस्थेत एक वर्ष होतो. मी पुण्याला जातोय हे कळल्यावर तिथे मी कृष्णकुमारांना भेटावं असं Read More

बालकारणी शोभाताई

समीर शिपूरकर 1970 ते 1990 ही दोन दशकं चळवळींनी भारावलेली होती. भारताला स्वातंत्र्य मिळून वीसेक वर्षं उलटली होती. स्वातंत्र्यानंतर आपोआप सोनेरी दिवस येतील असा भ्रम एव्हाना दूर झालेला होता आणि समाजात व्यवस्थात्मक बदल घडवायचे असतील, तर रचना – संघर्ष – Read More

बालभवनच्या शोभाताई

शोभाताईंचं शरीररूपानं आपल्यात नसणं हे मन अजूनही स्वीकारत नाहीये. मात्र प्रेरणास्रोत बनून आपल्याबरोबर त्या नेहमीच असणारेत हे नक्की. बालभवन म्हणजे शोभाताई आणि शोभाताई म्हणजे त्यांची कार्यपद्धत, जगण्याची पद्धत! शोभाताईंचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. उत्तुंग होतं. त्यामुळे बालभवन या रंजनकेंद्राचा विस्तार आणि Read More