परीक्षेची मानसिकता
वैशाली गेडाम शाळेत ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत पायाभूत परीक्षा सुरू होती. माझी पाचवी, सहावीची मुले गणित विषयाचा पेपर सोडवत होती. पेपर महाराष्ट्र शासनाने पुरवलेला होता. पेपर सोडवता सोडवता सहावीच्या विद्यार्थ्यांनी मला विचारले, ‘‘टीचर, विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय?’’ ‘‘आपला हा Read More