संवादकीय – डिसेंबर २०२३
पालकत्व ही एक वाहत्या पाण्यासारखी प्रक्रिया आहे. ती प्रवाही राहिली पाहिजे. हे प्रवाहीपण अनेक प्रकारचं असतं. उदाहरण द्यायचं तर वैयक्तिक पालकत्वात तान्ह्या बाळासाठी, खेळकर बालकासाठी आणि किशोरवयीनासाठी पालकांनी देखील वाढावं लागतंच. हे न जमलेले पालक अनेकदा विशी काय तिशी उलटलेल्या Read More