मला भावलेल्या शोभाताई
8 डिसेंबरला सकाळी शोभाताई गेल्याचं समजलं आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासातील क्षण आठवू लागले. 2018 साली शोभाताई आनंदघर बालसंगोपन केंद्र, लर्निंग अँड रिसर्च सेंटरमध्ये बाल स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्या अगदी वेळ काढून मुलांचं, तायांचं, मावशींचं कौतुक Read More
