आदरांजली – प्रा. शाम वाघ

नूतन बालशिक्षण संघाचे आधारस्तंभ, प्राध्यापक आणि व्यवस्थापनतज्ज्ञ शाम सदाशिव वाघ (69) यांचे 16 नोव्हेंबर 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. बालशिक्षणातील महत्त्वपूर्ण नाव असलेल्या पद्मश्री अनुताई वाघ यांनी आदिवासी मुलांच्या बालशिक्षणाची पायाभरणी केली. ते कार्य प्रा. शाम वाघ यांनी सुरू Read More

धर्म आणि मुले

ऋषिकेश दाभोळकर पालकनीतीच्या जून महिन्याच्या अंकात दोन लेख आहेत. एक आहे डॉ. मंजिरी निमकर यांचा ‘सहिष्णू समाजाच्या दिशेने एक पाऊल’ हा आणि दुसरा आहे नीला आपटे यांचा ‘धर्मविचार आणि शालेय शिक्षण’ हा. मंजिरीताई काय किंवा नीलाताई काय, गेली काही दशके Read More

परीक्षेची मानसिकता

वैशाली गेडाम शाळेत ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत पायाभूत परीक्षा सुरू होती. माझी पाचवी, सहावीची मुले गणित विषयाचा पेपर सोडवत होती. पेपर महाराष्ट्र शासनाने पुरवलेला होता.  पेपर सोडवता सोडवता सहावीच्या विद्यार्थ्यांनी मला विचारले, ‘‘टीचर, विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय?’’  ‘‘आपला हा Read More

लोकविज्ञान दिनदर्शिका 2024 व त्या सोबत सह-पुस्तिका – ‘पोलखोल छद्मविज्ञानाची’

  पारंपरिक किंवा आधुनिक गैरसमजुती व अंधश्रद्धा यांना विज्ञानाची परिभाषा वापरत, विज्ञानाचा मुलामा देणार्‍या छद्मविज्ञानाचे प्रस्थ वाढतच चालल्याने ‘लोकविज्ञान दिनदर्शिका 2024’ साठी छद्मविज्ञान उर्फ नकली विज्ञान हा विषय निवडला आहे. छद्मविज्ञानाबाबत समाज-शिक्षण, समाज-जागृती करणारे 12 प्रसिद्ध वैज्ञानिक, प्रबोधनकार (रिचर्ड डॉकिन्स, Read More

वाचक लिहितात…

पालकनीती 2023 चा जोड अंक अत्यंत मौलिक असा आहे. त्यामधील विषय खूप गांभीर्याने निवडलेले आहेत; विशेषतः संजीवनी कुलकर्णी यांचा ‘शाळा आणि धर्म’ हा लेख तसेच ‘शाळा निधर्मी का असायला हव्यात?’ ही किशोर दरक यांची मुलाखत. एकूणच सर्व अंक उच्च दर्जाचा Read More

शिक्षणात धर्माचा शिरकाव… कुठवर?

लक्ष्मी यादव काही दिवसांपूर्वी मी मुलाच्या शाळेत पालकसभेला गेले होते. काही शैक्षणिक सूचनांची देवाणघेवाण झाल्यावर मी एका विषयाला हात घातला. मुलाला नैतिकता शिक्षणात देवाबद्दलच्या – प्रामुख्यानं हिंदू, ख्रिश्चन धर्मांतल्या देवाबद्दलच्या – काही गोष्टी होत्या. आणि ‘सर्व धर्मांतील देव वेगवेगळ्या नावांनी Read More