संवादकीय – जुलै २०१४

बालशिक्षणाच्या माध्यमाबद्दल कर्नाटकातल्या पालकांनी उठवलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयानं प्राथमिक शिक्षणासाठी आसपास बोलली जाणारी, नैसर्गिकपणे येणारी भाषा न वापरता वेगळी भाषा (म्हणजे इंग्लिशच) निवडण्याची मुभा दिलेली आहे (७ मे २०१४चा निकाल). निवडीचं स्वातंत्र्य घटनेनुसार प्रत्येकाला आहे, ह्याचा अन्वय इथे Read More