शाळेचं धर्मविषयक धोरण
नीला आपटे तसं काही आमच्या शाळेचं धर्मविषयक धोरण लिखित स्वरूपात अस्तित्वात नाही; पण महात्मा फुले प्रेरणास्थान असलेली आणि धर्मनिरपेक्ष पुरोगामी विचार मार्गदर्शक मानणारी ही शाळा आहे. धर्म मुलांपर्यंत पोचवण्यासाठी शाळेमध्ये काय करावं यापेक्षा काय करू नये हे शाळेनं निश्चित केलेलं Read More
शिक्षेचे दूरगामी परिणाम
पंकज मिठभाकरे आपल्या वागणुकीचा म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र, म्हणजे मानसशास्त्र. स्मिथ या शास्त्रज्ञाने ‘वर्तन आणि मानसिक प्रक्रिया यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास’ अशी मानसशास्त्राची व्याख्या केली. जॉन वॉटसन हा वर्तनवादी विचारसरणीचा जन्मदाता. त्यांच्या मते मानसशास्त्राला शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी Read More
पुस्तकांची होळी
बर्टोल्ट ब्रेश्ट सरकारनं जनतेसाठी धोकादायक आणि दूषित ज्ञान देणारी पुस्तकं जनतेच्या साक्षीनंच भर चौकात जाळून टाकण्याची आज्ञा दिली… आणि चारी दिशांनी पुस्तकांनी लदबदलेल्या बैलगाड्या पुस्तकं सरणावर आणून टाकायला धावू लागल्या. तडीपार केलेल्या एका धगधगत्या लेखकानं पाहिलं, की जाळून टाकण्याच्या यादीत Read More
शाळा आणि धर्म
संजीवनी कुलकर्णी शाळा ही जागा मुलांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. आवडत असो वा नसो, शाळेमध्ये घडणार्या घटनांचा मुलांच्या मनांगणावर मोठा परिणाम होतो. अभ्यास ही त्यातली अगदी त्रोटक बाब. त्याशिवाय मित्र, शिक्षक, खेळ, सहली, स्नेहसंमेलनातले कार्यक्रम, परिपाठ अशा अनेक गोष्टी शाळेशी Read More
