मे – २०२५

१. “नाही येत मला, मी नाही करणार!” – रुबी रमा प्रवीण २. संवादकीय – मे २०२५ ३. ‘एआय’ म्हणजे काय रे भाऊ? – विरिंची जोगळेकर ४. ‘एआय’ला सामोरे जाताना… ५. डोकं असेल तर ते वापरा ६. काही आशेचे किरण ७. Read More

“नाही येत मला, मी नाही करणार!”

ह्या वर्षभरात दर महिन्याला आपण अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत वाचतो आहोत. एखादी गोष्ट आधी न येणं आणि मग ती येणं, यांच्या मधल्या अंतराला बेकी ‘लर्निंग स्पेस’ म्हणतात. हे अंतर कमीतकमी कसं होईल, एखादी गोष्ट मूल चटकन Read More

चित्राभोवतीचे प्रश्न

श्रीनिवास बाळकृष्ण प्रश्न : माझा नववीतला मुलगा फक्त चित्रकला शिकण्याचा हट्ट करतो आहे. त्यात त्याला गती आहेच; मात्र तो इतर विषय शिकण्याचे टाळतो. पुढे चित्रकार व्हायचे त्याच्या डोक्यात आहे. पालक म्हणून मी संभ्रमात आहे. – किशोर काठोले उत्तर : नमस्कार Read More

…आणि मी मला गवसले! 

कविता इलॅंगो ‘नव्याने मुलाचे पालक झालात, की त्याला आयुष्याचा अर्थ शिकवायला जाऊ नका, तुम्ही तो नव्याने शिका’, असे मी कुठे तरी वाचले होते. आज उण्यापुर्‍या सत्तावीस वर्षांच्या पालकत्वाच्या अनुभवातून मला हे पुरेपूर पटले आहे. माझे बालपण काही बरे म्हणावे असे Read More

फिरुनी नवी जन्मेन मी…

आनंदी हेर्लेकर लेकीचा बाहेरून जोरजोरात हसण्या-खिदळण्याचा आवाज ऐकू येतोय तसा मनातला कलकलाट वाढतोय. भुगा झालाय डोक्याचा अगदी… ‘शोभतं का मुलीच्या जातीला असं खिदळणं?’ ‘आजूबाजूचे हिच्याकडेच बघत असतील. त्यांना काय, विषयच हवा असतो कुटाळक्या करायला.’ ‘अभ्यास करायला नको, उनाडक्या करायला सांगा Read More

“लहानआहे ना ती!”

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण ह्या पानावर वाचत आहोत… बेकीची एक मैत्रीण बेकीला सांगत होती – मला आता तिसरी मुलगी होणार आहे. आम्हाला समजलं तेव्हा आम्ही चौघं खूश होऊन उड्याच मारायला लागलो! Read More