खेळघर – पालकनीती परिवारचा प्रकल्प

शिक्षण वंचितांपर्यंत पोचावं, ते आनंदाचं व्हावं ह्या दिशेने काम करणारी ‘खेळघर’ ही एक अर्थपूर्ण रचना आहे. खेळांतून मिळणार्‍या आनंदाला मायेचं कोंदण लाभावं आणि मुलं शिकण्यासाठी उत्सुक व्हावीत यासाठी खेळघरात प्रयत्न केला जातो. Read more

पालकनीती मासिक

आपण ज्या काळात असतो, जगतो, वाढतो त्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परीघात सजगपणे पालकत्व निभावणं हे सोपं काम नाही. घडोघडी मर्यादा जाणवतात, योग्यायोग्यतेचा निर्णय करणं अवघड होतं. मात्र हा कुणा एकाचा प्रश्न नाही, उघड्या डोळ्यांनी बघणार्‍या सर्वांना ह्या परिस्थितीची जाणीव Read More

चित्रवाचन सेट

लिपीचा उंबरठा ओलांडताना मुलांना मदत होईल असे एक मस्त शैक्षणिक साधन खेळघराने तयार केले आहे, ‘चित्रांचा हात धरून…’यासाठीची चित्रे अपर्णा कमलाकर यांनी तयार केली आहेत. व्हिडिओ बघून त्याची कल्पना येईल.एका संचाची किंमत रु. १०००/-एका संचात ११ laminated चित्रं आहेत (कुरिअरचा Read More