ठिपके जोडू या, भूमितीशी मैत्री करूया!

ठिपके जोडू या, भूमितीशी मैत्री करू या किंमत १०० रुपये (ठिपक्यांच्या कागदाचा वापर करून भूमिती समजून घेता यावी म्हणून… ) मुलांना ठिपक्यांची रांगोळी काढायला खूप आवडते. हेच ठिपके जोडून भूमितीच्या अवघड वाटणाऱ्या संकल्पना मुलांना सहजपणे शिकता येतात. मुलांना आडवी, उभी Read More

भाषा नकाशाची

भाषा नकाशाची किंमत ७० रुपये (नकाशाच्या माध्यमातील माहिती मुलांना सहज वाचून, समजून घेता यावी म्हणून ) शालेय अभ्यासक्रमात भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांमुळे, त्यातील क्लिष्ट भाषेमुळे मुलांच्या मनात नकाशाची भीती बसू शकते. मात्र नकाशावरून एखादा भूप्रदेश समजावून घेण्याचं तंत्र जर मुलांना अवगत झालं Read More

माझी गोष्ट : कृती पुस्तिका

माझी गोष्ट : कृती पुस्तिका किंमत २० रुपये मुलांच्या भावविश्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘मी’ आणि ‘माझी गोष्ट’ या पासून या पुस्तिकेची सुरुवात होते. मग याच्या जोडीला नेहमी लागणारी मुळाक्षरे आणि काना यांचा परिचय आणि सरावही यात होतो. स्वत:च्या घरातील व्यक्तींसंदर्भातील शब्द Read More

सकारात्मक शिस्त

सकारात्मक शिस्त किंमत ७० रुपये मुलांबरोबर काम करताना शिक्षकांना सर्वात सतावणारा प्रश्न म्हणजे वर्गनियंत्रण कसे करावे?  कधीकधी मुलं अजिबात ऐकत नाहीत, सतत एकमेकांशी बोलत असतात, काही दंगेखोर मुलं वर्ग विचलित करतात. अशा वेळी शिकवणं शक्यच होत नाही. मुलाचं सहकार्यही मिळत Read More

खेळघराच्या हायस्कूल गटाची दिवेआगरची सहल

गेल्या वर्षी मुलांना समुद्र किनाऱ्यावर जायची फार इच्छा होती पण आपल्याकडे असणारे trip साठीचे तुटपुंजे पैसे यामुळे तिकडे जाणे राहूनच गेले होते. शेवटी आपली खेळघराची मुलं आहे त्या परिस्थितीला स्वीकारून सज्जनगड ला जायला तयार झाली होती.या वर्षी मात्र सुषमा भुजबळ Read More