खेळघर मित्र गट
गेल्या वर्षभरात खेळघराच्या कामात पालकांना जोडून घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण महत्वाची गोष्ट म्हणजे, या कामाच्या बाबतीतील आमच्या दृष्टीकोनात झालेला बदल! पूर्वी पालकांसमवेतचं काम म्हणजे त्यांच्या जाणीवजागृतीचं काम असं आम्हाला वाटत असे. मात्र आता पालक देखील खेळघराच्या कामात चांगला सहभाग Read More