
आदरांजली – सतीश काळसेकर
‘आपले वाङ्मय वृत्त’चे संपादक म्हणून परिचयाचे असलेले कवी, अनुवादक श्री. सतीश काळसेकर यांचं जुलै 2021 मध्ये निधन झालं. त्यांचे मार्क्सवादी चळवळीतील आणि समांतर लेखकसंघातील काम, विचार, संपादनं, अनुवाद, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार याबद्दल एव्हाना आपल्याला माहिती झाली असेल. त्यामानानं प्रसिद्धीच्या Read More