प्लूटो

मुलांना वाचायला कुठलं सकस साहित्य द्यावं ह्याचा मुलांच्या वयोगटानुसार विचार करायला लागतो. सहसा कुठल्याही घरात डोकावलं, तर कपाटात कमी-अधिक प्रमाणात मराठी-इंग्रजी पुस्तकं बघायला मिळतात. मुलांची भाषिक तसेच सांस्कृतिक जाण वाढवायची असेल, तर त्यांना इतर भाषांतील साहित्याचाही परिचय करून द्यायला हवा. Read More

मार्च २०२१

या अंकात… संवादकीय – मार्च २०२१ पाठशाला भीतर और बाहर मूल नावाचं सुंदर कोडं पुस्तक परिचय – अनारको के आठ दिन कोविड आणि महिला गुजगोष्टी भाषांच्या कोविड एक संकट तर आहेच, पण त्या निमित्तानं… Download entire edition in PDF format. Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०२१

कोविड अजून पार नाहीसा झालेला नाही, कदाचित इतक्यात होणारही नाही; पण बर्‍याच अंशी नियंत्रणाखाली आलाय येवढे खरे. अर्थात, त्याने पुन्हा डोके वर काढू नये म्हणून मास्क, सहा फूट अंतर आणि हात वारंवार धुणे यात सैलपणा येऊ देऊ नका. कोविडच्या निमित्ताने Read More

शब्द शब्द जपून ठेव

कमी, हळू, खरे या लेखमालेतील हा पुढचा लेख. आजच्या आपल्या जीवनशैलीचा, महत्त्वाकांक्षांचा आणि जगण्याच्या वेगाचा आपल्या भाषेवर आणि पर्यायाने भाषेचा आपल्या जगण्यावर काय परिणाम होतोय याचा लेखाजोखा घेण्याचा हा एक लहानसा प्रयत्न. कवी ग्रेस ह्यांच्या कवितांबद्दल बोलताना, त्यांच्या  शब्दांमध्ये ‘स्पर्श’निर्मिती Read More

आम्ही गृहीत धरलंय…

आम्ही गृहीत धरलंय, की ह्या महामारीनं आम्हाला परवाना दिलाय वापरलेले डिस्पोजेबल ग्लोव्ज आणि मास्क्सचा खच पाडण्याचा आणि शेवटी  नद्या, नाले आणि समुद्राला वेठीला धरण्याचा     आम्ही गृहीतच धरलंय, ‘सोशल डिस्टन्सिंग’चं निमित्त करायचं  आणि जैविक इंधनाचा चुराडा करायचा प्रत्येकानं दामटायची आपापली Read More

‘ग्लोबल टीचर  पुरस्कारा’च्या निमित्ताने…

मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण व्हावी म्हणून अनेक प्रयोगशील, तंत्र-स्नेही शिक्षक शाळेमध्ये शिकवताना इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यातलेच एक डिसलेगुरुजी! 2014 साली रणजितसिंह डिसले आणि त्यांच्या काही शिक्षक-सहकार्‍यांनी बारकोड/ क्यूआर (QR) कोड ही संकल्पना शिक्षणात कशी वापरता येईल यासंबंधी चर्चा Read More