आता खेळा, नाचा

मनीष ‘फ्रीमन’शी पालकनीतीच्या आनंदी हेर्लेकरची बातचीत दोन वर्षांपूर्वी मी मनीषच्या ‘गेमॅथॉन’च्या (Game-a-thon) सत्राला गेले होते. मला आठवतंय, त्या सत्रानंतर दोन दिवस मी कुठल्या कारणाशिवायही इतकी आनंदात होते, की चेहर्‍यावरचं हसू काही लपत नव्हतं. कारणाशिवाय, आजूबाजूच्या परिस्थितीत काहीही बदल न होता Read More

फेक न्यूज! अर्थात, भंपक भरताड

गेली काही वर्षं, बहुधा इंटरनेटच्या प्रसारामुळे, आपल्यावर माहितीचा प्रचंड भडिमार होत आहे. ती निव्वळ माहिती असती, तर त्याकडे आपण दुर्लक्ष देखील केलं असतं. परंतु ह्यातली बरीचशी माहिती आपल्या भावनिक पातळीवर परिणाम करत असते. त्यामुळे ती झटकून टाकणं तितकंसं सोपं राहत Read More

वदनी कवळ घेता…

‘स्लो फूड’ हे शब्द वाचल्यावर तुमच्या मनात काय आलं? एक घास सावकाशपणे 32 वेळा चावून खाण्याची शिकवण, रात्रभर मंद आचेवर अन्न शिजवत ठेवण्याची पाककृती, किंवा जेवताना नेहमी दोन घास कमी खावेत हा नियम? अन्नाच्या बाबतीत ‘स्लो’ हे विशेषण विविध अर्थांनी Read More

संवादकीय – मार्च २०२०

राजकीय संघर्षातून देशाच्या चिंधड्या उडत असताना आशावाद कसा टिकवून ठेवावा, काय करावं, असा प्रश्न आपल्यापैकी बर्‍याच जणांच्या मनात सध्या घुटमळत असेल. अर्थात, ह्या प्रश्नाचं ठोस उत्तर आपल्याकडे आत्ता नसेलही; मात्र काहींना सुसंस्कृत उत्तराच्या दिशा आणि वाटा कदाचित अंधूक का होईना Read More

नेमेचि येतो

सालाबादप्रमाणे येतो 8 मार्च अगदी आठवणीनं त्याचं कवित्व तर कधीपासून सुरू होतं तेही नेहमीप्रमाणं गोडवे गायले जातात स्त्रीत्वाचे आई, बहीण, मैत्रीण, मुलगी, प्रेयसी, बायको…कधी सासू आणि वहिनीसुद्धा, उगाउगी उत्सवच तो देवीचा 8 मार्च दिवसच असतो ‘ती’चा मांगल्य, पावित्र्य, जिव्हाळा जाज्वल्य, Read More

थंगारी

‘‘वो थंगारी करनेकू गया सर,’’ अस्लम आज गैरहजर का असं विचारल्यावर फैय्याजनं मला उत्तर दिलं. ‘‘थंगारी म्हणजे काय रे?’’ ‘‘मैं बताता ना सर,’’ म्हणत अशपाकनं मला जे काही समजावलं, ते चक्रावून टाकणारं होतं. या गावाला साडेतीनशे वर्षांची बैलबाजाराची परंपरा. दर Read More