शाळा असते कशासाठी?  – भाग 1

या कोविडकाळानं आपल्या एकूणच सामुदायिक बुद्धिमत्तेवर चांगलाच प्रकाश टाकला आहे.आपले अग्रक्रम स्पष्ट केले आहेत. आपल्या सामुदायिक वर्तनातून हे पुरेसं स्पष्ट आहे.शिक्षण, शाळा याकडे केवळ सरकारच नाही, तर समाजही कसं पाहतो हे ह्या निमित्तानं आपल्याला कळलं आहे.एकूणात शाळा वगैरे गोष्टी लोकांसाठी Read More

व्हेरियर एल्विन

व्हेरियर एल्विनचे थोडक्यात वर्णन करणे जवळपास अशक्यच म्हणावे लागेल. तो भारतात आला एक ख्रिश्चन मिशनरी म्हणून. पुढे मध्यभारतातल्या आदिवासी लोकांच्या संपर्कात आल्यावर त्याने स्वतःच धर्मांतर केले. जन्माने ब्रिटिश असलेला व्हेरियर पुढे भारतीय झाला.त्याने दोन आदिवासी स्त्रियांशी लग्न केले.तो गांधींविरूद्ध बंड Read More

भाषाविकासाचा सुदृढ पाया रचणारी पहिली तीन वर्षे  

भाषा माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे बनवते.ते त्याचे अभिव्यक्त होण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे.  विचार व्यक्त करायला, वाद-संवादासाठी, ज्ञान मिळविण्याकरता; थोडक्यात म्हणजे ‘ये हृदयीचे ते हृदयी’ करण्याकरता  भाषेइतके प्रभावी माध्यम दुसरे नाही. म्हणून बाळाची सर्वार्थाने वाढ होण्याची पूर्वतयारी म्हणून भाषेच्या विकासाकडे Read More

मातृभाषा की मौत

माँ के मुँह में ही मातृभाषा को क़ैद कर दिया गया और बच्चे उसकी रिहाई की माँग करते-करते बड़े हो गए। मातृभाषा ख़ुद नहीं मरी थी उसे मारा गया था पर, माँ यह कभी न जान सकी। रोटियों के सपने Read More

नका उगारू हात आणखी…

नका उगारू हात आणखी, नका वटारू डोळे. पोर कोवळे, पान नाजुक, छान उमलते आहे. नकोस देऊ भार त्यावरी, दडपून जाईल सगळे नकोस लावू वळण कोणते, अनिर्बंध वाढू दे. धरू नको रे कधी अबोला, खोल जखम ती होते दंगा, मस्ती, होईल Read More

बिलीफ – मनमें है विश्वास

‘बिलीफ’ ही प्राथमिक आणि बालशिक्षणासाठी काम करणारी सामाजिक संस्था आहे. सरकारी व्यवस्थेचे सक्षमीकरण करून शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी 2018 सालापासून ‘बिलीफ’ प्रयत्नशील आहे. सुहासनगरमधली सकाळ. भाड्याच्या जागेतली अंगणवाडी हळूहळू मुलांनी फुलायला लागली. मुलांपाठोपाठ त्यांच्या आयाही दाखल झाल्या. एका मध्यम आकाराच्या लांबोडक्या Read More