धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्‍न

दिवाकर मोहनी श्री. मोहनी यांनी ‘धर्म आणि धर्म निरपेक्षता’ या विषयावर ‘आजचा सुधारक’ या मासिकामध्ये १९९० साली तीन लेख लिहिले होते. हे तिन्ही लेख याच मासिकाच्या जून, जुलै, ऑगस्ट २०१४ मध्ये पुनर्प्रकाशित होत आहेत. १५ ऑगस्टच्या निमित्तानं यातील दुसरा लेख Read More

ऑगस्ट २०१४

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २०१४ धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्‍न आम्हालाही ग्रामसभेत आमचे मुद्दे मांडायचेत… सकारात्मक शिस्त – लेखांक – ५ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया Read More

संवादकीय – ऑगस्ट २०१४

स्वातंत्र्य म्हणजे काय? एखादी गोष्ट करण्याची शारीर वा बौद्धिक क्षमता आपल्याजवळ आहे व ती करण्याची आपल्याला मुभाही आहे. आपल्याला ती गोष्ट सक्तीनं करायला लावण्याचा किंवा करू न देण्याचा प्रयत्नही कुणी करत नाहीय; इतकंच नाही तर ती करण्या न करण्यातून कोणतंही Read More

सकारात्मक शिस्त – उपायांच्या दिशेनं…

शुभदा जोशी मुलांच्या हातून काही चूक झाली आणि त्यामुळे त्यांचं स्वतःचं किंवा इतरांचं काही नुकसान झालं की अर्थातच मोठ्या माणसांना राग येतो. त्यांच्या मनात आणि अनेकदा तोंडातूनही प्रतिक्रिया उमटतात…‘केली आहेस ना चूक… भोग आता आपल्या कर्माची फळं !’ ‘आता अजिबात Read More

‘कॉम्पुटर’ लॅब सुरू झाली असती…

भाऊसाहेब चासकर ‘‘सर, काल आपल्या गावची यात्रा व्हती. तुम्ही कामून आले नव्हते यात्रेला?’’ मोटरसायकलवरून खाली उतरून शाळेच्या आवारात पाय ठेवतो न ठेवतो तोच मुलांनी मला घेरलं. मला मुलांच्या प्रश्नांचं काहीसं नवल वाटलं. कारण याच गावात मी लहानाचा मोठा झालेलो. गावात Read More

सत्तांतरासाठी ‘फिरणारं चाक’

किशोर दरक मार्च २००६ मध्ये केंद्र सरकारनं केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये ओ.बी.सी. प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना २७% आरक्षण देण्याची घोषणा केली. ओ.बी.सी. आरक्षण लागू झालं तर आपला ‘उच्चशिक्षणाचा हक्क’ हिरावून घेतला जाईल, आपण बेरोजगार होऊ या भावनेतून उच्चजातीय तरुणांनी निदर्शनं सुरू केली होती. Read More