माझी वाट वेगळी
माझी मोठी मुलगी चार वर्षांची आणि मुलगा गर्भाशयात असताना, जोडीदाराशी मतभेद आणि त्यामुळे झालेल्या मनभेदामुळे, मी एकेरी पालकत्व आपण होऊन स्वीकारलं होतं. पुढे काय आणि कसं होईल याची यत्किंचितही कल्पना नसताना स्वतःच्या स्वत्वासाठी उभं राहणं मला त्यावेळी जास्त महत्त्वाचं वाटलं. Read More