पालकत्व – थोडा आनंद, थोडा गोंधळ आणि थोडं ‘हे असंच असतं का?’ असं गूगलणं!
हम्सा अय्यर मला मुलगी झाली तेव्हा माझी सुरुवात काहीशी अशीच झाली. तिचं संगोपन कसं करायचं हे काही ठरवलेलं नव्हतं; पण आमच्यापेक्षा चांगलं आयुष्य जगता येण्यासाठी तिला संधी मिळवून द्यायला हव्यात असं मात्र वाटत होतं. आम्हाला जे जे सर्वोत्तम ते ते Read More