कळावे, लोभ असावा ही विनंती!

१९८७ च्या जानेवारी महिन्यात पालकनीतीचा पहिला अंक प्रकाशित झाला त्याला या डिसेंबरमध्ये ३९ वर्षे होतील. मधल्या काळात एकाही अंकाचा खंड न पडता अव्याहतपणे पालकनीती वाचकांच्या भेटीला येत राहिली. पालकनीती सुरू झाली त्या काळात पालकत्व, शिक्षण यासारख्या विषयांवर मराठीत कमी लेखन Read More

संवादकीय

गेली जवळपास ३९ वर्षं ‘पालकनीती’ सुरू आहे आणि यापुढेही ती चालू ठेवण्याचा निर्णय नव्या चमूनं घेतलेला आहे. त्याचं रूपडं बदलेल; पण गाभा तोच राहील यात शंकाच नाही. काय आहे पालकनीतीचा गाभा? समाजात आपण प्रौढ म्हणून वावरत असतो. आपल्या आजूबाजूला मुलं Read More

जुलै २०२५

१. तू नको! बाबा पाहिजे! – रुबी रमा प्रवीण २. संवादकीय जुलै २०२५ ३. इतिहासाकडून शिकताना – रेणुका करी ४. कळावे, लोभ असावा ही विनंती ५. इतिहासाचे अवजड ओझे – शलाका देशमुख ६. इतिहास का वाचायचा – प्रीती पुष्पा-प्रकाश ७. Read More

“तू नको! बाबा पाहिजे!”

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचत आहोत. एक आई – ‘तू नको! तू जा! बाबा पाहिजे!’ असं करतो माझा मुलगा. शाळेत जाण्यावरून काहीतरी बिनसलं काल. मग झालं! ‘मला बाबाच पाहिजे, तरच जाईन’ Read More

आदरांजली – डॉ. जयंत नारळीकर

आमची आयुका पिढी! म्हणजे साधारणपणे आयुकासोबत जन्मलेली पिढी. आम्ही शाळा-कॉलेजात गणित-विज्ञानाशी मैत्री वाढवत होतो तेव्हा आयुकात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम सुरू होत होते. म्हणजे तिथल्या सर्व नव्या कोऱ्या गोष्टी आणि उपक्रम अनुभवणाऱ्या विद्यार्थ्यांची आमची पहिली पिढी!   आयुकाचं प्रवेशद्वार आणि लोगो, आतलं Read More

बिग हिस्ट्री

डॉ. प्रियदर्शिनी कर्वे इतिहासाबद्दल लिहायचं आणि बिग हिस्ट्रीचा उल्लेखही नाही, असं कसं चालेल!काय आहे हा ‘मोठा इतिहास’? मोठ्यांना, मुलांना आणि पर्यायानं समाजाला ह्यातून काय मिळेल?जाणून घेऊया हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांकडून… बिग हिस्ट्री हा तसा नवीन विषय आहे. त्यात विश्वाच्या उत्पत्तीपासून Read More