चित्रकलेपासून दृश्यकलेकडे
कलेचे स्वरूप गेल्या काही वर्षांत प्रचंड बदलत गेले आहे. कलेकडे कसे बघायचे, काय समजायचे, काय अॅप्रिशिएट करायचे हे अनेक जणांना खूप गोंधळात टाकणारे मुद्दे आहेत. या संदर्भात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की हा बदल फक्त कलेतच घडलेला नाही. आपल्या Read More