काराच्या कार्याचे कारण
संगीता बनगीनवार दत्तक-पालकत्व हा काही आपल्यासाठी नव्याने उलगडणारा विषय नाही. कृष्ण-यशोदेच्या गोष्टीतून तो आपल्याला लहानपणापासून भेटलेला असतो. तरी तो झाला पौराणिक संदर्भ. राजे-महाराजांनी, विशेषतः मुलगे, दत्तक घेतल्याच्या कथा आपण वाचत आलोय. त्या दत्तक-विधानाचा उद्देश असे तो आपल्या साम्राज्याला वारस मिळवून Read More