प्रवास… लेकीला भेटण्यापर्यंतचा!

प्रणाली सिसोदिया ‘प्रणा, रेफरल आलं…’ हे शब्द ऐकताच बाळाचा फोटो बघण्यासाठी कामाच्या ठिकाणाहून अर्धवट सँडल घालून रस्ताभर वेगानं धावत गेलेली मी आजही मला जशीच्या तशी आठवते. ‘रेफरल’चा मेल उघडून बघतो तर काय! एक निखळ आणि निर्मळ हसणारं बाळ!! आजही हा Read More

मी दत्तक आहे

ऋतुजा जान्हवी मला माहीतच होतं की मी दत्तक आहे. गुपित नव्हतं ते. अगदी सहज समजलं मला. आई नेहमी सांगायची, की मला संस्थेतून घरी आणलं तो क्षण म्हणजे तिच्या सर्वांत गोड आठवणींपैकी एक. मला एकदम भावलं ते! मी दत्तक आहे ह्याचं Read More

मी दत्तक आहे

उर्वी देवपुजारी मी दत्तक आहे… उं… असं मला कधी वेगळं वाटलं नाही समाजात किंवा आजूबाजूला वावरताना… तसं कोणाला माहीतही नसतं म्हणा; पण तरी… मी आत्ता 14 वर्षांची आहे आणि दहावीत शिकते. सगळ्या मुलांसारखीच मीपण आहे. शाळेत जाते, खेळते, हसते… सगळं Read More

आम्ही मायलेकी

शीतल कांडगांवकर मी शीतल कांडगांवकर. माझे लहानपण अगदी छान मजेत आनंदात गेले. सुट्टीत आम्ही मामाच्या गावी जायचो. तिथे मला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळाला. समाजाप्रति आपण काही देणे लागतो हे समजले आणि त्यासाठी काहीतरी करण्याचे बाळकडू मिळाले. माझा सर्वात लहान मामा Read More