अपनी शाला

पंकज खटीक मयुरी गोलाम्बडे विद्यार्थ्यांच्या  सर्वांगीण विकासामध्ये भावनिक आणि सामाजिक विकास महत्त्वाची भूमिका बजावतो. यातून मुलाचा आत्मविश्वास, सहअनुभूती, सहवेदना, मैत्री करून ती टिकवण्याची क्षमता विकसित होते. त्यासाठी अपनी शाला इ. 4 थी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला एक तास सामाजिक Read More

मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे! 

(पुस्तक परिचय) गीता महाशब्दे किशोर मासिकात डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी लिहिलेली लेखमाला आता लोकवाङमय गृहाने पुस्तक-स्वरूपात आणली आहे. मुलामुलींना तर हे पुस्तक आवडेलच; पण मोठ्यांनाही सुरस वाटेल. हे पुस्तक उघडलं की अचंब्यानं विश्वाकडे पाहणारा, मोठ्या दाढीचा, शास्त्रज्ञासारखा दिसणारा एक साधा Read More

शांती आणि सुरक्षा

आभा जेऊरकर केवळ संघर्षाचा अभाव म्हणजे शांती नव्हे. वर्ण, धर्म, जात, पंथ, कूळ, लिंग, वर्ग यावर आधारित किंवा यासारख्या कोणत्याही कारणाने होणार्‍या भेदभावांशिवाय प्रत्येकाची भरभराट होऊ शकेल अशा वातावरणाची निर्मिती म्हणजे शांती. – नेल्सन मंडेला (शांती आणि अहिंसा यावर नवी Read More

घटस्फोट : नवरा-बायकोचा, आई-वडिलांचा नव्हे

अॅड. छाया गोलटगावकर  कौटुंबिक पातळीवर पती-पत्नीमधले मतभेद, कलह वाढत गेला, की कित्येकदा घटस्फोटाचं पाऊल उचललं जातं. एकत्र राहून भांडण मिटत नसेल, संपत नसेल, तर वेगळं होऊन शांतपणे जगण्याचा मार्ग अपरिहार्य वाटायला लागतो. कित्येकदा तर घटस्फोट घ्यायचा की नाही याबद्दलही मनात Read More

शांती-शिक्षणासाठी एक साधन

(पुस्तक परिचय) चिंतन गिरीश मोदी आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला घटनेने मूलभूत हक्क मिळण्याची खात्री दिली असली, तरी वेगवेगळ्या लोकांचा नागरिकत्वाचा अनुभव कसा वेगळा आहे, ते इथे बोलणार्‍या आणि बोलू न शकणार्‍या लोकांवरून लक्षात येईल. आपल्या देशात बोलण्याचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य Read More

समानता

मोहम्मद अरशद खान एक लहरी राजा होता. आलेली लहर तो पुरी करूनच घ्यायचा. राजा कधी काय फर्मान सोडेल याची काही शाश्वती नसायची. दरबारातले मंत्री, सेनापती, प्रधान सगळेच यामुळे वैतागले होते. जनताही त्रस्त होती. एक दिवस राजा दरबारात बसलेला असताना त्याची Read More