पालकत्वाची भीती
अपर्णा देशपांडे जेसन रीड हे अमेरिकेतील प्रसिद्ध व्यावसायिक, लेखक, लघुपट निर्माता आणि एक पिता. साधारण साडेतीन वर्षांपूर्वी त्यांच्या चौदा वर्षांच्या मुलानं आत्महत्या केली आणि एका अत्यंत सुखवस्तू घरातल्या सगळ्या सदस्यांचं आयुष्य ढवळून निघालं. मुलाच्या खोलीत एका खणात दोन चिठ्ठ्या सापडल्या. Read More





