पावलं | The Feet

… जमिनीवर उभं राहण्यासाठी आणि चालण्यासाठी सर्वोत्तम साधनं व्हावीत म्हणूनच तर बनली आहेत आपली पावलं. चपला घालायला लागलो त्या दिवसापासून आपण पावलांची उपयुक्तता कमी केली. पावलांवरची जबाबदारी जशी कमी झाली तशी त्यांची थोरवीही कमी झाली आणि आतातर ती वाटेल त्या Read More

ऑगस्ट महिन्याचे प्रश्न

धर्म या शब्दाची एक समान व्याख्या कुठेही सापडत नाही. धर्म ही स्वतंत्र बाबही दिसत नाही. अनेक धार्मिक पद्धती, सांस्कृतिक रीती-रिवाज, नीतीकल्पना, मोक्ष मिळवण्याचे मार्ग, धार्मिक संस्था, अध्यात्म, पावित्र्याच्या कल्पना असे अनेक धागेदोरे धर्माला लपेटून आहेत. तरीही, धर्माचा प्रभाव नसलेले वैयक्तिक Read More

निसर्गाची आवड की निसर्गाप्रती जागरूकता?

निसर्गाच्या जवळ चलाऽऽऽ होऽऽऽ अशी एक दवंडी कुणीतरी पिटलेली दिसते. कुणीतरी का? आपणच की ते … आपल्यातलेच कुणीतरी… आणि मग ज्याला त्याला (खरं तर संपूर्ण समाजाचा विचार करता काहीच जणांना) घाई आहे हा प्रयोग बघण्याची, आपल्या मुलांना दाखवण्याची. एका पिढीनं Read More