विनोबा

माझे लहानपण आणि तारुण्याची सुरवात (वयाची पहिली बावीस वर्षे) विनोबांच्या छत्रछायेत गेली. आम्ही त्यांना बाबा म्हणत असू. माझ्या आई – वडिलांसाठी ते माय बाप होते; पण म्हणून त्यांचे माझे नाते आजोबा – नातीचे होते असे म्हणता येत नाही. आकाश कसे Read More

आजी-आजोबा व्हायचंय !

निवृत्तीचे अाणि नातवंडांचे वेध साधारणपणे एकाचवेळी लागतात. संस्कारांमधून अालेली हीपण एक सार्वत्रिक अाढळणारी मानसिकता! अाणि मग चाकोरीबाहेर वागणाऱ्या सुना-मुली-मुलं-जावई यांना मोठ्यांच्या प्रश्नांच्या भडिमाराला सामोरं तरी जावं लागतं किंवा ते चुकवावे तरी लागतात. पण ‘तुम्हाला अाजी-अाजोबा का व्हायचंय?’ याबद्दलचं विवेचन करायला Read More

अनुबंध

दुधापेक्षा दुधावरची साय मऊ! आजी आजोबा आणि नातवंडं एकत्र आनंदानं खेळतात तेव्हा किती पटतं हे म्हणणं ! आपल्या शारीरिक मर्यादा ओलांडून जेव्हा हे आजी-आजोबा नातवंडांबरोबर घोडा-घोडा, पकडा-पकडी, फिरणं, नाचणं, खायला करणं अशा असंख्य गोष्टी करत असतात तेव्हा ते दृश्य नुसतं Read More

संवादकीय – मे 2018

माणसांना जगण्यासाठी म्हणून कुठलातरी हेतू, प्रेरणा किंवा उद्योग लागतो, जेणेकरून त्यांना आपलं जगणं अर्थपूर्ण आहे असं वाटेल. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ मॅस्लॉव्ह यांनी त्यांच्या मानवी गरजांच्या पदानुक्रमाच्या पिरॅमिडमध्ये स्वत्वाला बऱ्याच वरच्या पातळीवर ठेवलं आहे; पण आपल्यापैकी अनेकांना हा पदानुक्रम वास्तव जगात जसाच्या Read More

अमेरिकेतील आजीपण

मुलीनं अमेरिकेतून फोनवर “ आई, मी प्रेग्नन्ट आहे!” सांगितलं आणि डोळ्यांपुढून सर्रकन पाच पिढ्यांचा कोलाज फिरून गेला. माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी, आणि आता माझं नातवंड! आपल्याला बाळ होणार आहे हे लेकीला कळल्याबरोबर होणारा आनंद आणि घबराट, एका Read More

माझ्या आज्या

सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या काळात जगणार्‍या या आज्या. त्यावेळी अगदी खात्यापित्या सुखवस्तू घरातल्या स्त्रियाही फारतर चौथी-पाचवी शिकलेल्या असत. पतीचा संसार करणे, त्याला करून घालणे आणि मुख्य म्हणजे मुले जन्माला घालणे हे त्यांचे मुख्य काम असे. अपवाद मंजूच्या आज्यांचा. त्या किमान एक Read More