कैफियत
मिलॉर्ड, तुमच्या-माझ्यातलं म्हणजे पालक आणि पाल्य यांच्यातलं नातं ममतेचं, जिव्हाळ्याचं असतं; ते प्रेमाचं नातं असतं, व्यवहाराचं नसतं असं तुम्ही आम्हाला लहानपणापासून सांगत आलात. आईच्या वात्सल्याबद्दल तर काय सांगावं? ती आपल्याला नऊ महिने पोटात वाढवते, डोळ्यांच्या दिव्यात काळजाचं तेल घालून तळहातावरच्या Read More