एकटा नाहीय मी या जगात.
तू आहेस ना माझ्याशी आणि मी तुझ्याशी जोडलेला.
मी माझ्याशी जोडलेल्या अनेकांशी जोडलेला आहे
आणि त्या अनेकांचे अनेक शेजारी
एकमेकांशी जोडलेले...
मुस्कानमध्ये वाचनाच्या तासाला काही वेगळ्या कथा वाचून त्यावर मुलांशी चर्चा केली जाते. साधारणपणे मुलांसाठी कथा म्हटलं, की राजा-राणी, जंगलातले प्राणी नाहीतर पऱ्या...
लॉकडाऊनच्या अनुभवानं आपल्या सर्वांना जीवनाकडे बघण्याचा निश्चितच एक नवीन दृष्टिकोन दिला असेल, विशेषतः मर्यादित चौकटीत राहून अर्थपूर्ण जीवन जगण्यावर किती बंधनं येतात,...
किती कोलाहल आहे आजूबाजूला. आणि अंधारसुद्धा. काहीच दिसत नाहीये. अंधाऱ्या गुहेत अडकल्यासारखं वाटतंय. माझाच आवाज मला ऐकू येत नाहीये. आजूबाजूचे जरा शांत...