मित्रहो ! | पु. ल. देशपांडे
मॉरिशस येथे झालेल्या द्वितीय जागतिक मराठी परिषदेत पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या (26-4-1991) अध्यक्षीय भाषणातील काही भाग मॉरिशसमधल्या मराठी लोकांनी महाराष्ट्रापासून इतक्या दूर राहूनही मराठीचं प्रेम टिकवून ठेवलेलं पाहून मला वासुदेवशास्त्री खर्यांचा एक श्लोक आठवला. नेवो नेतें जड तनुस ह्या Read More