आदरांजली: लीलाताई
प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ आणि सृजन आनंद शाळेच्या संस्थापक लीलाताई पाटील ह्यांचे नुकतेच निधन झाले. अध्यापक विद्यालयातून प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी सृजन आनंद विद्यालयाची स्थापना केली, शिक्षणाचे अनेक प्रयोग राबवले. मूल्यवर्धित शिक्षण संकल्पना मांडणारी त्यांची पुस्तके शिक्षणक्षेत्रात संदर्भग्रंथ म्हणून वापरली जातात. त्यांनी Read More