
आदरांजली – गुणेश डोईफोडे
अॅक्टिव्ह टीचर्स फोरममधील उत्साही, उमदा शिक्षक आणि पालकनीतीचा मित्र गुणेश डोईफोडे ह्यांचं दुःखद निधन झालं. माजी विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ असणारा आणि त्यांच्यातील सामाजिक जाणीव जपत त्यांना सोबत घेऊन काम करणारा, विद्यार्थ्यांना घरी आणून हवी ती मदत करणारा, सतत नाविन्याचा ध्यास धरून Read More