वनवास

उदयन देवपुजारी उदयन नुकताच दहावी झालाय. आजूबाजूच्या गोष्टींबद्दल प्रश्न पडण्याचे, कुतूहल वाटण्याचे, भावनांचे कल्लोळ उठण्याचे हे वय; काही तरी समजतेय म्हणताना बरेच काही समजतच नाहीय, असे वाटायला लावणारे. वयाच्या अशा टप्प्यावर असताना उदयनच्या हाताला प्रकाश नारायण संतांची पुस्तके लागली. वनवास, Read More

झरोका पाकिस्तानात उघडणारा

स्वाती भट ‘प्ले फॉर पीस’… माणसांना एकमेकांशी जोडायला… कुठल्याही अडसराविना… मनांच्या किंवा सीमांच्या.  ह्या प्रवासात इथे पाकिस्तानात आम्ही कसे येऊन पोचलो ते आधी सांगायला पाहिजे. ऑक्टोबर 2014, नवी दिल्ली : ‘सर्वसमावेशक शिक्षण’ ह्या विषयावर एका बैठकीदरम्यान आमचा नेपाळच्या सलोनीशी परिचय Read More

कायापालट

अज्ञातमित्र कुठलीही व्यक्ती किंवा समुदायाची शांतीच्या दिशेने वाटचाल व्हावयाची असेल, तर त्यांच्या भोवतीची परिस्थिती नैसर्गिक असणे गरजेचे आहे. भीतीमय वातावरणातले शांती साधण्यासाठीचे प्रयत्न काही टिकाऊ नसतील. ‘प्ले फॉर पीस’ म्हणजे ‘संघर्षाचा इतिहास असलेल्या समुदायांमधील मुले, तरुणाई, संस्थांसोबत सहयोगी-खेळ वापरून हास्य, Read More

कुटुंबातील हिंसा आणि शांती

प्रीती पुष्पा-प्रकाश आपल्याला शांतिप्रिय आणि न्याय्य समाज निर्माण करायचा आहे. तसं असेल तर माणसामाणसात दुही निर्माण करणार्‍या सगळ्याच गोष्टींना फाटा कसा द्यायचा हे आपल्याला या क्लिष्ट जगात शोधायलाच लागेल. आणि त्याची सुरुवात कुटुंबापासून करायला हवी कारण आपलं कुटुंब निदान आपल्या Read More

शिक्षण, शांती व संवाद – काही वैयक्तिक अनुभव

प्रयाग जोशी शिकणं ही अशी मानवी क्रिया आहे ज्यामध्ये दुसर्‍याचा कमीतकमी हस्तक्षेप आवश्यक असतो. शिकवण्यानं शिक्षण होत नाही. एखाद्या अर्थपूर्ण उपक्रमात सातत्यानं सहभागी झाल्यास त्यातून शिकणं आपोआप होत राहतं. एखाद्या व्यक्तीनं – उदाहरणार्थ मी – शांती, शिक्षण किंवा संवाद यासारख्या Read More

त्याचा रेनकोट 

परेश जयश्री मनोहर पाऊसही ‘ओके’ असतो, पावसात भिजणंही ‘ओके’ असतं आणि आपल्याजवळ आपला हक्काचा रेनकोट असणं तर ‘ओके’ असतंच असतं. ऑफिसमधून येऊन सवयीनं हातपाय धुऊन चहा मारत दिवसभराच्या गप्पा हाणायच्याऐवजी आज तो वेगळ्याच मूडमध्ये होता. ऐन उन्हाळ्यातही पावसाळ्याचा ‘फील’ देणारा Read More