स्वित्झर्लंडहून

प्रांजली लर्च मी प्रांजली लर्च. मी स्वित्झर्लंडची नागरिक आहे. मात्र माझा जन्म पुण्याचा. दोन वर्षांची असताना माझ्या स्विस माता-पित्यांनी मला इथून दत्तक घेतले. खूप प्रेमळ आहेत आईबाबा. त्यांचे, इतर नातलगांचे मला खूप प्रेम मिळाले; मात्र घराच्या बाहेर मी फारशी रुळू Read More

मी अनाथच बरा

यश सप्रे ‘आयुष्य’… नक्की काय असतं हे आयुष्य, मला कोणी सांगेल का? ‘आयुष्य’ म्हणजे कसं तरी जगणं आणि जीवनातून मोकळं होणं का? ‘आयुष्य’ म्हणजे मी महान आणि इतर लहान असं का? ‘आयुष्य’ म्हणजे जात-पात, धर्म, रंगभेद, लिंगभेद, मी इतका पैसेवाला Read More

नसतंयच सोपं

रुजावा अंकुर म्हणून पाहिलेलं स्वप्न चुरगळलेल्या मुठीनं रोज उशाखाली ढकलणं नसतंयच सोपं नसतंयच सोपं घरच्यांनीच खुंटीवर टांगलेलं बाईपण बघणं बोचर्‍या संशयी नजरा झेलणं कधी स्वत:लाच आरशात पाहताना नजरेला नजर न भिडणं नसतंयच सोपं सोपं अस्तंय ऊर फुटेस्तोवर राबून सगळ्याला दबून Read More

हेच आईबाबा हवेत

अपूर्वा देशपांडे जोशी लहानपणीच्या आठवणींचा माझ्याकडे मोठाच खजिना आहे. खूप खूप आनंद देणार्‍या आठवणी; अगदी थोड्या कटूही आहेत. आमच्या घराच्या, सोसायटीतल्या, आजी-आजोबांच्या घरच्या, पाळणाघरातल्या, शाळेतल्या. मी सांगतेय तो काळ साधारण 30 वर्षांपूर्वीचा आहे. मी तीन-चार वर्षांची असताना माझ्या आईची नगरला Read More

आनंदाची रुजुवात

प्रदीप फाटक मी एक मध्यमवर्गीय तरुण. 1975 साली लग्न झालं. नव्या नवलाईचा संसार सुरू झाला. बघता बघता तीन-चार वर्षं भुर्रकन उडाली. आम्ही दोघं पुढच्या चाहुलीची वाट पाहू लागलो. काही प्रश्न आहे की काय असं वाटून एक-दोन गायनॅकॉलॉजिस्टना दाखवलं. त्यांनी दोघांच्या Read More

एक आश्वासक प्रवास

गीता बालगुडे शाळेच्या वेळेत मुलांमध्ये मन रमायचं. पण घरी असलो की घरात थांबूच वाटायचं नाही. निष्पर्ण वृक्षासारखं. घराच्या भिंती आणि आम्ही दोघं. त्यातून चिडचिड होई. कधीकधी भांडण. ते भांडण खूप विकोपाला जायचं. हे असं का व्हायचं, तर लग्न होऊन पाच Read More