वाचक लिहितात
येईल सुकून अन् शांती जगात कारण तुझं नि माझं बी लाले रगात! फलटणच्या कमला निंबकर बालभवन शाळेतील इ. पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी या वर्षासाठी राबवलेला हा शैक्षणिक प्रकल्प. विषयनिवडीपासूनच सजग शिक्षकांचे सामाजिक भान जाणवते. विद्यार्थ्यांकडूनच सलोख्याचा खरा अर्थ समजावून घेत Read More