संवादकीय – एप्रिल २०२४
2010 साली ‘पॉक्सो’, म्हणजे बालकांना लैंगिक अत्याचारापासून वाचवण्याचा कायदा, आला. म्हणजे त्यापूर्वी बालकांवर लैंगिक अत्याचार होत नव्हते असा अर्थ कुणीही सुज्ञ माणूस काढणार नाही. मग तसा कायदा आधीच का आला नाही? लैंगिकता हा जीवनातला सर्वस्पर्शी महत्त्वाचा विषय असताना शिक्षणव्यवस्थेच्या दृष्टीनं Read More