पर्यावरण विषय मुलांपर्यंत नेण्याचा प्रवास
मृणालिनी वनारसे पर्यावरण-शिक्षण हा विषय व्यापक आहे. त्यामुळे आपल्याला मुलांपर्यंत नेमकं काय पोचवायचं आहे हे त्या क्षेत्रात काम करणार्याला ठरवावं लागतं. मी कामाला सुरुवात केली तेव्हा ‘आपण आणि आपला भवताल याविषयी जाणीव-जागृती’ हे उद्दिष्ट ठरवणं गरजेचं आहे असं मला वाटलं. Read More