

संवादकीय – जून २०२४
गरीब-श्रीमंत, लहान-थोर, शिक्षित-अशिक्षित, बाया-पुरुष, सगळ्यांना रस्त्याचा वापर तर करावाच लागतो! त्यामुळे बेधुंद होईतो नशा करून मग बेलगाम गाडी चालवणार्या मुलांपासून धोका ह्या सगळ्यांनाच आहे. आज माझ्या मुलानं असं वागून इतर कोणाला धडक देऊन मारलं, तसं दुसर्याचं मूल उद्या माझ्या मुलाला Read More

दीपस्तंभ – जून २०२४
अफगाणिस्तानातील बामियान ह्या ठिकाणाची आजवर आपल्याला एकच ओळख ठाऊक आहे. तिथे असलेले अंदाजे सहाव्या शतकातले बुद्धाचे दोन पुतळे तालिबानी सत्तेने 2001 साली इस्लामविरोधी असल्याचे कारण देत उद्ध्वस्त केले. एक मोठा सांस्कृतिक वारसा त्यामुळे जगाने गमावला. ह्याच बामियानची आशेचा किरण दाखवणारी Read More

गणित सहकार्याचे
सुव्रत आपटे तुम्हाला रोजच्या आयुष्यातल्या घटनांचे गणित समजून घेणे रंजक वाटते का? लहान मुलांसोबत अशा चर्चा करायला आवडतात का? आपली मुले, पालक, आप्तेष्ट, रस्त्यावर शेजारी गाडी चालवणारा किंवा अगदी आपल्या समाजाकडूनही आपण बर्याचदा सहकार्याची अपेक्षा करतो. तर मग एकमेकां सहकार्य Read More
बच्चे बने लेखक
अंजली सुचिता प्रमोद ‘लर्निंग कम्पॅनियन’ ही संस्था भरवाड समुदायासोबत काम करते. हा समुदाय पशुपालन आणि त्यातून मिळणार्या दुधाचा व्यवसाय करतो. त्यांच्याकडे गीर जातीच्या गायी असतात. पावसाळ्याचे तीन-चार महिने हे लोक नागपूरलगतच्या जंगलात छोट्या-मोठ्या झोपड्या बांधून राहतात. त्यानंतर त्यांना चार्यासाठी स्थलांतर Read More

लोक काय म्हणतील?
शुभम शिरसाळे चोपडा शहरात उत्तरेला रामपुरा नावाची भिल्ल-वस्ती आहे. पत्र्याच्या घरात राहणारी, शेतमजुरी, गवंडीकाम यांसारख्या कामातून उदरनिर्वाह करणारी ही साधी माणसं. वस्तीत बर्याच प्रमाणात अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता पाहायला मिळते. या वस्तीत मी वर्धिष्णू संस्थेच्या आनंदघर उपक्रमामार्फत पहिली ते चौथीतल्या मुलांना Read More