चम्मत ग – कणीक

चोपडा-जळगाव बस एवढी गच भरली होती, की आठ लोकांत एक घाम येत होता. पाय ठेवायला जागा नव्हती. तरीही नीट उभे राहता येत होते.  बसहून दुप्पट आकारमान होते स्टॅंडवरच्या माणसांचे. आणि तरी, बस आल्यावर क्षणार्धात त्या सगळ्यांची आणि बसच्या दाराची मिळून Read More

राष्ट्रीय (उच्च)शिक्षण धोरण

प्रियंवदा बारभाई ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’ वर भाष्य करणारा प्रियंवदा बारभाई यांचा ‘धोरणामागील धोरण’ हा लेख २०२३ सालच्या सप्टेंबर महिन्यात वाचल्याचे वाचकांना आठवत असेल. त्यावेळी आपण फक्त शालेय शिक्षणाबद्दलचा मुद्दा विचारात घेतलेला होता. या लेखातून आपण उच्चशिक्षणाबद्दल काय आक्षेप आहेत Read More

वाचक लिहितात…

२०२३ च्या मे महिन्यात पालकनीतीमध्ये मानसी महाजन ह्यांनी ‘वाचकांचे हक्क’ हा लेख लिहिला होता. तो वाचून स्वतःमध्ये केलेले बदल एका पालकांनी मांडले आहेत – “काही दिवसांपूर्वी पालकनीतीमधील मानसी महाजन यांचे ‘वाचकाचे हक्क’ वाचण्यात आले. वाचल्यानंतर वाटले, असे काही नसते. पूर्ण Read More