दीपस्तंभ – मार्च २०२४
बियार कोन केनियामध्ये निर्वासितांच्या छावणीत लहानाचा मोठा झाला. युद्धामुळे त्याच्या आईवडिलांना शेजारच्या सुदानमधून पळून येणे भाग पडले होते. १७ वर्षांचा झाल्यावर तो शिक्षणासाठी केनियाच्या राजधानीचे शहर असलेल्या नैरोबीला गेला. तिथे काही कागदपत्रांसाठी त्याला सुदानी दूतावासात जायचे होते; पण कोणालाच त्याबद्दल Read More