तयाचा वेलू
अमोल कानविंदे इरावती आता 10 वर्षांची झाली आहे. ती 5-6 वर्षांची झाली, की तिला या दत्तक-प्रक्रियेबद्दल सांगा असा भारतीय समाजसेवा केंद्राचा (BSSK) आग्रह होता. घरी येण्याआधी ती तिथे होती. बर्याच वेळेला सांगायचं ठरवूनदेखील आम्ही तिच्याशी याबद्दल काही बोलू शकलो नाही. Read More





