फाईनमनच्या बालपणातील किस्से
रिचर्ड फाईनमन हे विज्ञानातले एक मोठे नाव. त्यांना भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. आपल्या वडिलांबद्दल सांगताना फाईनमन म्हणतात, ‘‘इन्क्वायरी कशी करायची याचे बाळकडू मला वडिलांकडून अगदी लहानपणापासूनच मिळाले होते.’’ वडिलांसोबतच्या आपल्या लहानपणच्या आठवणी त्यांनी त्यांच्या पुस्तकांत नोंदवल्या आहेत. त्यातील Read More