मी एकल पालक
मी गेली तेरा वर्षं एकल पालकत्व जवळून अनुभवते आहे. तेरा वर्षांपूर्वी माझी लेक दत्तकप्रक्रियेमधून घरी आली आणि मी आई झाले. या आईपणासोबत खूपसे आनंदाचे क्षण तर आलेच; पण त्यासोबत छोट्या-मोठ्या अडचणीही आल्या. प्रत्येक दिवस भरभरून सुख देऊन जातो आणि माझा Read More

