‘ब्रा’बद्दलचा ‘ब्र’
प्रीती पुष्पा-प्रकाश मुली वयात आल्या की ब्रा घालायची असते… ते वाढणार्या स्तनांसाठी आवश्यक असतं… जेवढी अधिक घट्ट तितकं चागलं!… मग रडतखडत, काचतकुचत मुली ब्रा घालायला लागतात. ‘का’ ची उत्तरं मिळवण्यासाठी गूगल उपलब्ध नसण्याच्या काळात ‘का’ चे प्रश्नच कसे चुकीचे आहेत Read More
